शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एका सोसायटीमध्ये सापडले जखमी अवस्थेत हरीण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:01 IST

लॉकडाऊनच्या काळात जंगली प्राण्यांचा वावर शहरात वाढला असून हे हरण या सोसायटीच्या गेटपर्यंत आले होते.

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर भागात असलेल्या ऋतु इंक्लेव इमारतीच्या मागच्या गेट मध्ये जखमी अवस्थेतमधे एक हरीण सापडले. गेटमधून बाहेर निघण्यासाठी या हरणाची धडपड सुरू होती. यात ते गंभीर जखमी झाले असून काही भटक्या कुत्र्यांनी देखील या हरणाला जखमी केले असल्याचे  स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या हरणाचे वय एक वर्ष असावे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे .लॉकडाऊनच्या काळात जंगली प्राण्यांचा वावर शहरात वाढला असून हे हरण या सोसायटीच्या गेटपर्यंत आले होते.सकाळी 6.30 च्या दरम्यान ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली.आणि या हरणाला उपचारांसाठी एसपीसीए या  प्राण्यांच्या दवाखान्यात उपचारांसाठी घेऊन जाण्यात आले आहे.या हरणाबरोबर आणखी एक हरण बघण्यात आले असून ते मात्र पळून गेले मात्र या हरणाचा तोंडाचा भाग गेटमध्ये अडकला आणि मागचा भाग गेटच्या लोखंडी सळ्याना घासला गेल्याने ते यात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती या सोसायटीमध्ये राहणाऱ्या दिनेश वर्मा यांनी दिली आहे .

टॅग्स :thaneठाणे