शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत संरक्षण क्षेत्रात २०२४ पर्यंत आत्मनिर्भर- लेफ्टनंट जनरल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 01:02 IST

भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

डोंबिवली : भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली शाखेने आॅनलाइनद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रपूजन व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवारी झाला. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित सामर्थ्यशाली संरक्षण व्यूहरचना व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कुलकर्णी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.संरक्षण क्षेत्रातील भारताचे स्वावलंबित्व, चीनचे विस्तारवादी धोरण, चीन-पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांकडून सुरू असलेल्या भारतविरोधी कुरापती व त्याला भारतीय सैन्याकडून देण्यात येणारे चोख प्रत्युत्तर, पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशांची झालेली कोंडी, अनेक वर्षांत भारताची आर्थिक, संरक्षण, परस्पर मुत्सद्दी या क्षेत्रांत वाढलेली ताकद, भारत-चीनमधील अनेक वर्षे भिजत घोंगडे असलेला सीमाप्रश्न, गलवान खोरे, डोकलाम येथील भारत-चीन संघर्ष यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी विश्लेषण केले.>संरक्षण उपकरणांच्या उत्पादनातील भारताची प्रगती, मुत्सद्दी परराष्ट्र धोरण आणि भारतीय सैन्याने डोकलाम आणि गलवान खोरे यामध्ये विपरित परिस्थितीतही दाखवलेले शौर्य यांचा त्यांनी उल्लेख केला.