शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डिंक, मेथीच्या लाडूला वाढती मागणी

By admin | Updated: November 24, 2015 01:34 IST

थंडीचे आगमन होत असताना घराघरांत थंडीपासून संरक्षण करणारे पदार्थ तयार होताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने डिंक लाडू, आळीव लाडू, मेथी लाडू यांचा समावेश आहे

ठाणे : थंडीचे आगमन होत असताना घराघरांत थंडीपासून संरक्षण करणारे पदार्थ तयार होताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने डिंक लाडू, आळीव लाडू, मेथी लाडू यांचा समावेश आहे. बाजारात तयार डिंकाचे लाडू ४८० रुपये किलोने मिळत असून मेथीचे लाडू ३८० रुपये किलोने मिळत आहेत. मात्र, हे लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर, गूळ व खोबरे यांच्या किमतीमध्ये घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. डिंक, मेथी हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात. तसेच सुकामेवा, खोबरे यांचा वापरही पदार्थ तयार करताना केला जातो. त्यामुळे हे पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. हे लाडू बनविण्यासाठी लागणारा डिंक २०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून यामध्ये नैसर्गिक आणि पॉलिस्टर डिंक उपलब्ध आहे. तर, १०० रुपये किलो याप्रमाणे मेथीचे दाणे उपलब्ध आहेत. या वेळी सुकामेवा मात्र महागल्याने सुकामेव्याचा वापर कमी करणार असल्याचे गृहिणींनी सांगितले. साजूक तुपात डिंक व्यवस्थित फुलतो, त्यामुळे साजूक तूप वापरण्याला पर्र्याय नसल्याचेही गृहिणीने सांगितले. मात्र, साजूक तूप महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून डालड्याचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.