शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे उत्पन्न वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:34 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून करांची वसुली न झाल्यास अधिकाºयांचे पगार कपात करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून करांची वसुली न झाल्यास अधिकाºयांचे पगार कपात करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. त्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी शक्यता वाटत असताना पालिकेने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत विक्रमी वसुली केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत विविध करातून पालिकेने ७४४ कोटींचे उत्पन्न मिळवले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ११९ कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत जकात हाच होता. तो बंद झाल्यानंतर एलबीटी लागू झाली. परंतु, एलबीटी भरण्यास अनेक व्यावसायिकांनी नकार दिला होता. आयुक्तांनी यावर तोडगा काढल्याने हे उत्पन्नदेखील वाढल्याचे दिसून आले. आता जीएसटी लागू झाल्याने पालिकेला मुख्य उत्पन्नाच्या स्रोतासाठी शासनावर अवलंबून राहावे लागणार आहे.असे असले तरी पालिकेने मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभ करांत तसेच इतर करांमध्येदेखील वाढ केल्याने त्याचा परिणाम पहिल्या चार महिन्यांतच दिसून आला आहे. या काळात ७४४.१७ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी याच कालावधीत पालिकेच्या तिजोरीत ६२४.७१ कोटी जमा झाले होते.