शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ब्ल्यु स्टार कंपनी विरोधात सुरक्षा रक्षकांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 02:12 IST

ब्ल्यु स्टार या कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांना कंपनीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याच्या निषेधार्थ कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले

वाडा : ब्ल्यु स्टार या कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांना कंपनीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याच्या निषेधार्थ कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.तालुक्यातील वसुरी गावाच्या हद्दीत ही कंपनी आहे. या कंपनीत मोहित वेखंडे, सनीत गोळे, दर्शन आंबवणे व सुरज जाधव हे सुरक्षा रक्षक म्हणून कामावर कार्यरत होते. मात्र, कंपनी प्रशासनाने त्यांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी कामावरून कमी केले. त्यानंतर खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले.सुरक्षा रक्षक मंडळाने कंपनीकडे सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या अशी अनेक वेळा पत्रे देऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ व सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घ्या या मागणीकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस अजिंक्य भोसले करीत आहेत.