शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार; शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा टोला  

By अजित मांडके | Updated: September 24, 2022 17:19 IST

त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील तर केवळ टोमणेच अधिक असतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला.

ठाणे :

त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील तर केवळ टोमणेच अधिक असतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला. निर्णय त्यांच्या बाजूने लागला असला तरी आमची नयायलयील लढाई सुरु असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यालयालयाने उद्धव ठाकरे यांना सशर्त परवानगी दिल्यानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. मात्र या मुद्द्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते म्हस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. टेभी नाका येथील नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या वतीने यांच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हस्के यांनी ही टीका केली. शिवाजी पार्क संदार्भात न्यायालयीन लढाई सुरु असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याची आठवण करून देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र आता त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार आहे असा टोला त्यांनी  लगावला.  आनंद दिघे यांनी ठाण्यात  सुरु केलेल्या दहीहंडी उत्सवाबरोबरच नवरात्रोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पोचवला. त्यांनी सुरु केलेली ही उत्सवाची परंपरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच नवरात्रौत्सवात स्वतः मुख्यमंत्रीही हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे