शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी  

By जितेंद्र कालेकर | Updated: October 9, 2022 21:06 IST

या घटनेत तन्वी दत्ता चव्हाण ही १८ वर्षीय तरुणी जखमी झाली.

ठाणे: घोडबंदर रोड, मानपाडा येथील देवतीर्थ सोसायटीच्या 'बी' विंग  या इमारतीच्या तळ मजल्यावर बी-तीन या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तन्वी दत्ता चव्हाण ही १८ वर्षीय तरुणी जखमी झाली. तिच्या डोक्याला आणि डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोडबंदर रोड, मानपाडा येथील अंदाजे २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या देवतीर्थ सोसायटीच्या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून एक तरुणी जखमी झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी, उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता (वर्तकनगर प्रभाग समिती- सार्वजनिक बांधकाम विभाग), वर्तकनगर प्रभाग समिती- अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. यावेळी त्या सदनिकेतील धोकादायक झालेले स्लॅबचे प्लास्टर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी काढून घेतले आहे. ही इमारत आता सी दोन- ए या धोकादायक वर्गवारीमध्ये  वर्तकनगर प्रभाग समितीने घोषित केले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणे