शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मी कंत्राटदार नाही, मला दाखला द्या’

By admin | Updated: June 23, 2017 05:44 IST

मीरा-भार्इंदरमधील विविध राजकीय पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह इतर पदाधिकारी यंदाची पालिका निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील विविध राजकीय पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह इतर पदाधिकारी यंदाची पालिका निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. या सर्व इच्छुकांना निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार ते पालिकेचे कंत्राटदार नसल्याचा दाखला उमेदवारी अर्ज भरताना सादर करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी, दाखला मिळवण्यासाठी पालिकेकडे लेटरबाजी करण्यास सुरूवात केली. बहुतांश नगरसेवक कंत्राटदार म्हणूनच कार्यरत असले तरी त्यात त्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग दर्शवलेला नाही. निकटवर्तीय व्यक्तीच्या नावाने कंत्राट मिळवून आपले हित जोपासायचे, असा फंडा अनेक वर्ष सुरू आहे. याला निवडणूक आयोगाने चाप लावण्याचा आदेश दिला आहे. त्यात निवडणूक लढवणारे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेत कंत्राटदार नाहीत, असा दाखला आवश्यक आहे. नगरसेवकांच्या कंत्राटावर आयोगाने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप अशी कंत्राटे सुरुच आहेत. त्यातच राजकीय वजन वापरून खाजगी कंपनीला मिळणारे कंत्राट उपकंत्राटाच्या माध्यमातून मिळविण्याचा गोरखधंदाही येथे राजरोस सुरू आहे. जोशी रूग्णालयापासून ते भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीचे नूतनीकरण, जेसलपार्क येथील वादग्रस्त नाल्याचे बांधकाम या गोरखधंद्यात समाविष्ट असल्याचे बोलले जाते. यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अशी कंत्राटे बिनदिक्कत मिळतात. यातून जास्त नफा मिळवण्यासह टक्केवारीचा हिशेब चुकता व्हावा, यासाठी बांधकामाचा दर्जा निकृष्ट राखला जातो. यात केवळ राजकीय व प्रशासकीय हित जोपासत असले तरी राजकीय कंत्राटदारांचाही यात समावेश आहे.