शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गॅरेज, कारव्यावसायिकांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

उल्हासनगर : शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील बेकायदा गॅरेज व कार मार्केटवर गुरुवारी महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी व पोलिसांनी एकत्रित ...

उल्हासनगर : शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील बेकायदा गॅरेज व कार मार्केटवर गुरुवारी महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी व पोलिसांनी एकत्रित कारवाई करून २० हजाराचा दंड वसूल केला.

उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. रस्त्याजवळ गॅरेज व कार विक्रेते बेकायदा गाड्या लावत असल्याने त्यांच्यावर महापालिकेने अनेकदा कारवाई केली. मात्र कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे राहते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी सतत येत आहेत. गुरुवारी शिंपी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या गॅरेज व कार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही साहित्य जप्त केले. रस्त्याच्या बाजूला गाड्या लावून कोंडी करणारे गॅरेज व कार विक्रेत्यांना समज देऊनही पालिका नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले.

शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याजवळ बेकायदा गाड्या उभ्या करणाऱ्यांवर कारवाई तसेच दंड वसूल करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोणीही रस्त्याजवळ गाड्या उभ्या करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिराघाट विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गॅरेजवाल्यांची संख्या मोठी असून रस्त्याच्या कडेला असंख्य ट्रक, गाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.