शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वसुली न झाल्यास ठाण्यात पगार थांबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:22 IST

ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून ज्या विभागांनी दिलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून ज्या विभागांनी दिलेल्या उद्दिष्टांनुसार वसुली केलेली नाही, त्यांचे पगार थांबविण्यात येतील असा स्पष्ट इशारा दिला आहे. यापुढे पाणी बिले आॅनलाइन स्वीकारण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालिकेच्या विविध विभागाच्या उत्पन्नवसुलीचा आढावा घेण्यासाठी नागरी संशोधन केंद्रात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. जो विभाग दिलेल्या उद्दीष्टानुसार वसुली करणार नाही त्या विभागाच्या सर्व संबंधितांचे पगार थांबविण्याचा इशारा दिला. मालमत्ता, पाणी कर, शहरविकास विभाग, या प्रमुख स्त्रोेतांसह पालिकेच्या विविध विभागांमार्फत जी वसुली होते, ती जलदगतीने करण्यासाठी गंभीरपणे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सुनावले. जेथे पाणी अथवा मालमत्ता कराची बिले वितरित करण्यात आली नसतील तेथे ती शुक्र वारपर्यंत वितरित करण्याचे आणि थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.