शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई झाली, तरीही काम रखडणार

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

कल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ

- पंकज पाटील,  अंबरनाथकल्याण वालधुनीपासून उल्हासनगरमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाचे रुंदीकरण उल्हासनगरमध्ये सुरू झाले असले तरी ही कारवाई पूर्ण झाल्यावरही त्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. कारण, त्यासाठी असलेली आर्थिक तरतूद आणि कामाची मुदत संपली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढल्यावरही रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ३५चे (नवीन ७६) चौपदरीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटींची तरतूद केली होती. त्यातून कल्याण वालधुनी पूल ते अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, काम सुरू झाल्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरांतून जाणाऱ्या या मार्गाला लागून असलेल्या अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला होता. अंबरनाथमध्ये १ हजार ७३ दुकानांचा प्रश्न तर उल्हासनगरमध्ये ८२१ अनधिकृत दुकानांचा प्रश्न होता. याप्रकरणी अंबरनाथच्या व्यापाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून रुंदीकरणाला तोंडी स्थगिती आदेश मिळवला होता. पालकमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांनीही वादात न पडता जिथे रस्ता मोकळा होता, तिथेच कामास सुरुवात करून उल्हासनगर साईबाबा मंदिर ते अंबरनाथ मटका चौकापर्यंतच्या १०० फुटी रस्ता पूर्ण केला. मात्र, त्यानंतर फॉरेस्ट नाक्यापर्यंत केवळ तीनपदरी रस्त्याचेच काम केले. उल्हासनगरमध्ये अनेक बहुमजली व्यापारी गाळे असल्याने तिथे कारवाईला बगल दिली. राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचे काम अर्थवटच झाले.