शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत जादूटोण्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 18:43 IST

इरफान रफिक शेख असे हल्ला करून फरार झालेल्या पतीचे नाव आहे.

भिवंडी- पत्नीवर कोणीतरी जादूटोणा केल्याने ती आपणास त्रास देत असल्याच्या रागातून पती ने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकूने पत्नी वर वार करून पती फरार झाल्याची घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करवली गावात मंगळवारी रात्री घडली आहे . कुरेशा इरफान शेख असे पतीच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर इरफान रफिक शेख असे हल्ला करून फरार झालेल्या पतीचे नाव आहे.

कारीवली गावातील  चाळीत इरफान व कुरेशा शेख असे दोघे पती पत्नी राहत असून पती हे दारूच्या नशेत पत्नीस वाद घालुन शिवीगाळ करीत असताना तुझ्या वर कोणीतरी जादूटोणा केला असल्यामुळेच तू मला त्रास देत असल्याचा आरोप इरफान याने आपल्या पत्नीवर करत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पत्नीने पतीस वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मनात ठेवून पतीने पत्नीस ठोशाबुक्याने मारहाण सुरू केली असता पत्नीने पतीचा हात पकडल्याचा राग अनावर झालेल्या पतीने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकुने पत्नीच्या गळयावर व डाव्या हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी अवस्थेत पत्नीला सोडून पळून गेला.

सदर प्रकरणी पत्नीने पती विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी पती इरफान शेख या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्या वर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत . पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस मागाडे करीत आहेत . 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे