शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 05:56 IST

साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

ठाणे : साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.दिवा (पूर्व), साबेगाव येथील कृष्णाई अपार्टमेंटमधील रहिवाशाचा २२ आॅगस्टला खून झाला होता. संदेश यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांची चौकशी केली. मात्र, त्यांच्या जबाबातून काहीही निष्पन्न झाले नाही. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटले. पतीच्या खुनाचा तिच्या मनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसत होते. त्यामुळे शंका येऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिचे मुरबाड येथील चेतन बाळकृष्ण मुसळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीच्या मूळ गावी जाऊन चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रेमसंबंधांत प्रेयसीचा पती अडसर ठरत असल्याने दोरखंडाने गळा आवळून त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.फेसबुकवर झाली ओळखमृताच्या पत्नीशी आरोपीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. तिचा पती खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याला एक महिना रात्रपाळीमध्ये, तर एक महिना दिवसा काम करावे लागत होते. त्याची पत्नीही ठाण्यात खासगी नोकरी करायची. दीड वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आरोपीचा कल्याणमध्ये फोटोग्राफीचा व्यवसाय असून त्याचे महिलेच्या घरी नियमित येणेजाणे असायचे.