शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ईडली आणि डोसा बनविणाऱ्यांना मदतीचा हात पुढे, अखिल भारतीय कोळी समाजाची मदत, धारीवीत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:41 IST

लॉकडाऊनमध्ये ईडली ढोसा तयार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनेच्या वतीने धारावीतील १२०० नागरीकांना किराणा सामान देण्यात आले आहे.

ठाणे : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हातावरील पोट असणाऱ्यांची उपासमार सुरु झाली आहे. त्यातही रस्त्यावर ईडली, ढोसा आदींसह इतर वस्तु तयार करणाऱ्यांचेही हाल सुरु आहेत. त्यामुळे अशा व्यावासयावर उधरनिर्वाह असणाºया धारावीतील १२०० नागरीकांना अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट शाखेचे परेश कोळी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.      चेन्नईस्थित असलेले असे अनेक छोटे व्यावासियक मुंबईसह इतर भागात अशा पध्दतीने ईडली ढोसा आदींसह इतर छोटे मोठे पदार्थ तयार करुन व्यावसाय करीत होते. परंतु कोरानामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे या सर्वांचेच उत्पन्नाचे प्रमुख साधन हातून गेले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशातच आता त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट शाखेने मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेचे पदाधिकारी कांती कोळी आणि त्यांचे पुत्र परेश कोळी यांना ही गोष्टी समजल्यावर त्यांनी अशा नागरीकांसाठी मदत करण्याचे निश्चित केले. परंतु हे सर्व नागरीक मुंबईतील धारावी भागात वास्तव्यास होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन त्यांनी येथील १२०० नागरीकांना तांदुळ, डाळ, तेल, कांदे बटाटे आदींसह इतर प्रमुख साहित्य पाठविले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या