शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबरला सुनावणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:15 IST

अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला दंड सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता तीन आठवड्यांचा कालावधी न्यायालयाने दिला होता.

कल्याण : अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला दंड सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता तीन आठवड्यांचा कालावधी न्यायालयाने दिला होता. त्यावर येत्या सोमवार १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीस पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव या दोघांनी उपस्थित राहणारे आदेश न्यायालयाने दिले आहेत.२०१३ मध्ये वालधूनी, उल्हास नदी आणि कल्याण खाडीत प्रदूषण होत आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याचा मुद्दा हरीत लवादाकडे ‘वनशक्ती’ संस्थेने मांडला होता. त्यांची याचिका लवादाकडे अद्याप न्यायप्रविष्ट आहे. लवादाने २०१५ मध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका या महापालिकांसह एमआयडीसी, अंबरनाथ व डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सगळ््यांना एकूण ९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाची रक्कम सहा महिन्यांच्या आत कोकण विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश लवादाने दिले होते. लवादाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे बंधनकारक असताना कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने लवादाच्या दंड भरण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगितीच्या विरोधात ‘वनशक्ती’ने पुन्हा सर्वेाच्च न्यायालयाचे दाद ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने लवादाचा दंड ठोठावण्याचा निर्णय कायम ठेवला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था तीन आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, अशी मुभा दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर आता पुढील सुुनावणी १८ सप्टेंबर रोजी आहे.३० कोटीचा ठोठावला दंडप्रधान सचिव व सदस्य सचिवांनी निरी, आयआयटी आणि ओशनोग्राफीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे आदेश दिले आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्राला लवादाने ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

टॅग्स :Courtन्यायालय