शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेविका कोरोना लस घेण्यात आघाडीवर, पुरुष कर्मचारी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:49 IST

कोरोना लसीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५ हजार ६०० टार्गेटपैकी ४ हजार ८२७ लसी देण्यात आल्या असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, लस घेण्यात महिला आरोग्यसेविका आघाडीवर असून त्यांचे ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ८२७ जणांचे कोरोना लसीकरण झाले असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्हा तीन नंबरवर आहे. कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळापासून पालघर जिल्ह्यातील जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, डॉ. केळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. सागर पाटील, डॉ. मिलिंद चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी नियोजनात्मकरीत्या काम सुरू करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकाच्या आत असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे.जिल्ह्यात लसीकरणामध्ये आरोग्यसेवेतील नर्स आणि सिस्टर आदी महिलांचे प्रमाण जास्त असून त्याचे प्रमाण ६० टक्के आहे. यामुळे लस घेण्यामध्ये पुरुष आरोग्यसेवकांपेक्षा महिला आरोग्यसेवक पुढे असल्याचे उघड झाले आहे.सध्या जिल्ह्यात लसीकरणाचे समाधानकारकरीत्या काम सुरू आहे. लसीकरणाबाबत कुठूनही नकार नाही. लसीकरणादरम्यान ताप येणे अशा किरकोळ इन्फेक्शनव्यतिरिक्त कुठलीही बाधा झालेली नाही.- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस