शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड स्थानकात फेरीवाले ; पालिका, रेल्वेचे दुर्लक्ष : अधिका-यांवर कारवाईची मागाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:20 IST

एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतरही मीरा-भाईंदर महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या आशिवार्दाने मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेलाच आहे.

मीरा रोड : एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतरही मीरा-भाईंदर महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या आशिवार्दाने मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेलाच आहे. मनसे पाठोपाठ शिवसेनेने या विरोधात आंदोलन करुनही ठोस कारवाईच होत नसल्याने मनसेने निषेध केला. आयुक्तांकडे कारवाई न करणाºया भ्रष्ट व कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल तसेच स्थानक परिसर फेरीवाले आणि अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. मनसेने तर दुघर्टनेच्या दुसºयाच दिवशी भार्इंदर व मीरा रोड स्थानक व परिसरातील फेरीवाले, बेकायदा पार्किंग आदी संदर्भात स्टेशन मास्तर, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी यांना भेटून कारवाईची मागणी केली.मनसे पाठोपाठ शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही दोन्ही स्थानकांच्या स्टेशन मास्तरांना निवेदन देत फेरीवाल्यांना गुलाब देऊन गांधीगिरी केली. फेरीवाल्यांना बसू न देण्यासाठी शिवसैनिकांचे पथक तैनात करणार असे सरनाईक यांनी सांगितले.लगेच दुसºया दिवसांपासून मीरा रोड स्थानक परिसर व येण्याजाण्याचे मार्ग फेरीवाल्यांनी बळकावले. या विरोधात काही दिवस शिवसैनिक व मनसैनिकांनी रात्रीची पाळत ठेवली. पण फेरीवाले मात्र शिवसैनिक आणि मनसैनिकांची पाठ फिरताच पुन्हा बस्तान मांडून बसले आहेत.त्यातच कहर म्हणजे महापालिका व रेल्वे फेरीवाल्यांना हटवण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. यात हद्दीचा वाद पुढे केला जात आहे. दुसरीकडे नयानगर पोलिसांनीही फेरीवाल्यांवर कारवाईचा देखावा करणाºया पालिका व रेल्वेकडे बघ्याची भूमिका घेतली आहे.फेरीवाल्यांनी सर्रास मीरा रोड स्थानक परिसर व येण्याजाण्याच्या मार्गावर अतिक्रमण केले आहे. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई, पोलीस व पालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करावेत, फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. नरेश गीते व उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना भेटून केल्या आहेत.

टॅग्स :hawkersफेरीवालेMumbai Localमुंबई लोकल