शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ धोकादायक इमारतीवर आज हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:06 IST

१६ कुटुंबांनी घेतला अन्यत्र आसरा : घराच्या हक्काबाबत रहिवासी चिंतित

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील शंकर पार्वती को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी ही इमारत अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्याने तिच्यावर सोमवारी केडीएमसी आणि एमआयडीसीच्या वतीने हातोडा चालवला जाणार आहे. यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांची राहण्याची अन्यत्र कोणतीही व्यवस्था न केल्याने त्यांनी इतरत्र आसरा घेतला आहे. परिसरातील अन्य धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधताना धोकादायक इमारतीमधील आपल्या घराचा हक्क अबाधित राहील का? ही चिंताही रहिवाशांना सतावत आहे.

औद्योगिक निवासी विभागातील फेज-२ मधल्या आरएच-९८ या भूखंडावर शंकरपार्वती ही तळ अधिक एक मजली इमारत धोकादायक झाली आहे. दरम्यान, सोमवारी ही इमारत तोडण्याची कारवाई केली जाणार असल्याने वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. कारवाईमुळे या इमारतीतील १६ कुटुंबे बेघर झाली असून त्यांना पर्यायी निवारा देण्यास एमआयडीसी व केडीएमसी यांनी नकार दिल्याने त्यांनी अन्यत्र भाड्याने तसेच काहींनी नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे. रहिवाशांनी काही दिवसांपासून राज्यमंत्री, आमदार, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन काही मार्ग निघतो का, यासाठी प्रयत्न केले. अखेर, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रहिवाशांनी संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून इमारत पाडण्यास आमचा विरोध नाही, मात्र आमचा मालकी हक्क अबाधित राहावा, अशी विनवणी केली आहे. इमारतीची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी (निवासी बसस्टॉप व एमआयडीसी मार्केट) असल्याने त्या भूखंडाला भविष्यात महत्त्व येणार आहे.या इमारतीत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांकडून आम्हाला हक्काची घरे भविष्यातमिळाली पाहिजेत, अशी मागणीहोत असताना दुसरीकडे एमआयडीसी आणि केडीएमसीच्या हद्दीमध्येअशा अतिधोकादायक इमारतीमोठ्या प्रमाणावर असताना त्या तोडण्यास प्रशासन चालढकल का करते, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे.इमारत तोडण्याच्या खर्चाची नोटीसकाही तांत्रिक अडचणींमुळे तसेच एमआयडीसीच्या जाचक नियमावलीमुळे या इमारतीतील बहुतांश रहिवाशांना भविष्यात नवीन घराच्या पुनर्बांधणीत आपल्याला हक्काची घरे मिळतील का, याबद्दल साशंकता वाटत आहे. विशेष बाब म्हणजे, इमारत तोडण्याचा खर्च रहिवाशांकडून वसूल केला जाण्याची नोटीस बजावली आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली