शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

शहरातील १२४ धार्मिक स्थळांवर हातोडा

By admin | Updated: October 11, 2016 02:59 IST

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील त्यांची वर्गवारी करुन जी

ठाणे : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील त्यांची वर्गवारी करुन जी धार्मिक स्थळे कायद्याच्या चौकटीत बसून नियमित करता येऊ शकतात, अशी तब्बल ५२८ धार्मिक स्थळे आता नियमित करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर उर्वरित १२४ धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाणे आणि संबधींत स्थळांच्या मंडळांना नोटीसा देऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवाहन केल्याचे पालिकेने सांगितले. सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे नियमाकुल करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरीत करणे याबाबतची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात पार पडली होती. या बैठकीमध्ये ज्या धार्मिक स्थळांबाबत आक्षेप प्राप्त झाले होते त्याची सुनावणीही आयुक्तांनी घेऊन संबधींत धार्मिक स्थळांची पुनर्पाहणी करण्याचे आदेश संबंधित प्रभाग समितीचे प्रभारी अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार संबधींत विभागाने या धार्मिक स्थळांची पुनर्पाहणी केली आहे. त्यानुसार अ वर्गामध्ये ज्या एकूण ५८७ धार्मिक स्थळांचा समावेश आहे, त्याबाबत संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांनी ती डीसीआरप्रमाणे नियमाकुल होतील अथवा नाही याबाबत १ महिन्यात स्पष्ट अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. (प्रतिनिधी)