शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार, उल्हासनगर महापालिकेसमोर अर्धनग्न उपोषण

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2025 20:22 IST

सदानंद नाईक, उल्हासनगर   महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी असताना एका मोठ्या कंपनीचा ९ कोटींचा मालमत्ता कर माफ केल्याच्या ...

सदानंद नाईक, उल्हासनगर महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी असताना एका मोठ्या कंपनीचा ९ कोटींचा मालमत्ता कर माफ केल्याच्या निषेधार्थ समाजसेवक नरेश गायकवाड हे महापालिकेसमोर गेल्या ७ दिवसापासून उपोषण करीत आहेत. याबाबत आयुक्तांनी चौकशी करून मालमत्ता कर माफ करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर महापालिकेने एका मोठ्या कंपनीचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापूर्वी गाजला होता. भाजपच्या नेत्याने यावर आक्षेप घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी करून कारवाईची मागणी केली होती. 

तत्कालीन आयुक्तांनी दिले होते कारवाईचे संकेत

तत्कालीन आयुक्तानी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून अहवाला नंतर कारवाईचे संकेत दिले होते. तेव्हापासून हे प्रकरण धुळखात पडले आहे. दरम्यान समाजसेवक व शरद पवार गटाचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनी ९ कोटीची मालमत्ता कर माफी प्रकरणी कारवाईची मागणी करून त्या निधीतून महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याची मागणी केली. 

गायकवाड यांनी महापालिका मुख्यालया समोर गेल्या ७ दिवसांपूर्वी उपोषण सुरु केले.

महापालिका आयुक्त व अधिकारी हे गायकवाड यांच्या मागणीला दाद देत नसल्याने, त्यांनी सोमवारपासून अर्धनग्न आंदोलन सुरु केले. त्यांच्या उपोषणाला महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. 

गायकवाड यांच्या महापालिकेला इशारा 

महापालिका अशीच दुर्लक्ष करीत राहिल्यास अंगावरील एकएक कपडा काढून आंदोलन करण्याचे संकेत दिले. मालमत्ता कर विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांनी आवाज उठवीला असून त्यांची शैक्षणिक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. 

९ कोटी मालमत्ता कर माफी नंतर एका बँकेच्या जागेचे मालमत्ता कर माफी बाबतचेही प्रकरण गाजले होते. आयुक्तानी याबाबत दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती मागितली होती. एकूणच मालमत्ता कर विभाग वादात सापडल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरTaxकरcommissionerआयुक्तCorruptionभ्रष्टाचार