शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समाज शाळेचे गुरु म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे - वैदेही रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 19:21 IST

येथील नियोजन समिती सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रंसगी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम गोखले, प्रा.राजू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अरु णा जोशी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती

ठळक मुद्देसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा‘पुरस्कार प्रत्येकाची जबाबदारी वाढवितो.विद्यार्थांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

ठाणे : समाज ही एक शाळा आहे. या शाळेचे गुरु म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, त्याचे विचार आपण अनुकरणात आणले पाहिज,असे प्रतिप्रादन येथील अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले.       येथील नियोजन समिती सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रंसगी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम गोखले, प्रा.राजू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अरु णा जोशी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळ व्यंकट शिंदे, बब्रुवान अर्जुने, राजू खंडझोड, गोपाल वाघमारे, रामदास उमाप, रंगनाथ साळवे यांना रानडे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थांना ही यावेळी गौरविण्यात आले.          या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या ‘पुरस्कार प्रत्येकाची जबाबदारी वाढवितो. पुरस्कार स्वीकारणे म्हणजे समाजाची जबाबदारी स्वीकारणे होय. विद्यार्थांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी समाज व प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही ही रानडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना दिली. यावेळी प्रा. राजू पाटोळे म्हणाले की,शिक्षणाची खरी व्याख्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांनी सांगितली आहे. माणसात माणूस निर्माण करण्याचे काम अण्णानी केले. जसे बोलतो तस रेखाटण्याची ताकद अण्णा भाऊ साठे यांच्याकडे होती. यावेळी कुसूम गोखले म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून , पोवाड्यातून, समाज घडवला व समाजाला योग्य दिशा दिली आहे.आपण सर्वजन त्यांचे ऋणी असल्याचे ही त्यांनी यावेळी नमुद केले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी