शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली एमआयडीसीत घडले भारद्वाज पक्षाचे दर्शन

By मुरलीधर भवार | Updated: January 16, 2023 16:14 IST

भारतासह  सर्वत्र दिसणारा हा पक्षी तांबूस, तपकिरी रंगाचे पंख आणि डोळे लाल असलेला आहे.

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज भारद्वाज पक्षाचे दर्शन घडले. निवासी भागात विविध प्रकारची झाडे असल्याने हिवाळ्यात अनेक पक्षी या झाडांच्या फांद्यावर येऊन बसतातत.

भारतासह  सर्वत्र दिसणारा हा पक्षी तांबूस, तपकिरी रंगाचे पंख आणि डोळे लाल असलेला आहे. या पक्षाचे सकाळचे दर्शन शुभकारक असल्याचे मानले जाते. अनेक लोकांचा मनात श्रध्दास्थान असलेला हा कोकीळ प्रजातीतील पक्षी सकाळच कुक - कूक - हुप - हुप असा घुमणारा आवाज काढून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. याला कुंभार कावळा, सोनकावळा, देव/ऋषी कावळा, कुकुटकुंभा आदी नावाने पण ओळखले जाते. याची शेपटी बरीच लांब असते. 

साधारण याची एकूण लांबी ४५ सेंमी असते. या पक्षाचे घरटे घुमटाच्या किंवा घड्याच्या आकाराचे असते. त्यात मादी तीन ते पाच अंडी घालते. हा पक्षी मास भक्षक असून किडे, सरडे, गोगलगायी, लहान पक्षांची अंडी, छोटे उंदीर आणि साप आदी खातो. एमआयडीसी भागात असलेल्या झाडावर असे अनेक दुर्मिळ पक्षी वस्ती करून राहत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी या भारद्वाज पक्षांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करतात. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली