शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आजोबाचा नातीवर बलात्कार

By admin | Updated: July 5, 2017 06:26 IST

बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच शनिवारी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर: बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच शनिवारी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आजोबाला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. आपटेवाडी परिसरात मुलगा आणि सुनेसोबत राहत असलेल्या आजोबाने हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. हे कुटुंब इमारतीच्या बांधकामावर मजुरी करते. दोन महिन्यांपूर्वी जयपूर येथे असलेल्या मुलीने तिच्या मोठ्या मुलीला आपल्या वडिलांकडे पाठविले. ही मुलगी आपले आजोबा आणि मामांसोबत त्यांच्या घरात राहत होती. त्यांच्यासोबत मोलमजुरी देखील करीत होती. कामाच्या ठिकाणी तिचे आजोबा तिच्यासोबत अंगचटीला येण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या नातीला लग्नाकरिता बळजबरी करीत होते. शनिवारी १ जुलैला घरातील सर्व व्यक्ती मजुरीसाठी गेले. पण पीडित मुलगी तब्येत बरी नसल्याने घरीच थांबली. तिचे आजोबा हे मजुरीच्या कामावर गेले. मात्र तासाभरात ते पुन्हा घरी आले. नात घरात एकटीच असताना त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर आजोबांनी तिला जबर मारहाण केली व ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घरातून पळ काढून जयपूरला जाण्याकरिता कल्याण रेल्वे स्थानक गाठले. रात्रभर स्थानकातील वेटींग रुममध्ये काढल्यावर सकाळी ती वांद्रे स्थानकात पोहचली. जयपूरला जाणाऱ्या गाडीची चौकशी करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली असता पोलिसांना तिची अवस्था पाहून संशय आला. त्यांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर घटना समोर आली. अखेर झाली अटक मुलीकडून या घटनेचा तपशील समजताच वांद्रे स्थानकातील पोलिसांनी बदलापूर पूर्व पोलिसांना कळवले.बदलापूरमध्ये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने घरी जाऊन आजोबांना अटक केली. त्याने या काळीमा फासणाऱ्या कृत्याची कबुली दिली.