शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

---------------------------------------------- दुचाकी चालक जखमी डोंबिवली : दिवा - आगासन रोड परिसरात राहणारे प्रकाशकुमार परिहार हे मंगळवारी दुचाकीने जात ...

----------------------------------------------

दुचाकी चालक जखमी

डोंबिवली : दिवा - आगासन रोड परिसरात राहणारे प्रकाशकुमार परिहार हे मंगळवारी दुचाकीने जात असताना मानपाडा पोलीस ठाण्यामागील रोडवर रिव्हर्स येत असलेल्या एका टेम्पोची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात प्रकाशकुमार यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, प्रकाशकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------------

कारचे सायलेन्सर चोरीला

डोंबिवली : पूर्वेकडील कोळेगाव परिसरात राहणारे नवनाथ पवार यांच्या कारचे सायलेन्सर चोरीला गेल्याची घटना २८ मे रोजी घडली. या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------------------------------------

तरुणी बेपत्ता

कल्याण : सिफा मुजाहिद फरीद ही २१ वर्षीय तरुणी मैत्रिणीकडे जाते, असे सांगून रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता घरातून बाहेर पडली होती. परंतु ती घरी परतली नाही. सिफाचा भाऊ हाजी याने या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

----------------------------------------------------

झाडाचा नागरिकांना अडथळा

डोंबिवली : १७ मे रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळात ठाकुर्ली परिसरात कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे समांतर रोडवर एक झाड कोसळले. ते पदपथावर पडल्याने नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. परंतु बरेच दिवस उलटूनही केडीएमसीकडून हे झाड हटविण्यात आलेले नाही.

-----------------------------------------------------

फोटो आहे.