शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधर निवडणुकीत जोमाला कामाला लागा: राज ठाकरे

By अजित मांडके | Updated: November 16, 2023 11:57 IST

मराठा आरक्षण, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली.  

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज, ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या  बैठकित त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवीमुंबई च्या  पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे सांगितले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली.  

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय, सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशाप्रकारची तयारी सुरू आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे गुरूवारी सकाळी  ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील  पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असल्याची सुत्रांनी दिली. याशिवाय मराठा आरक्षण बाबत पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली, तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कश्या प्रकारे तयारी करावी लागेल या बाबत मार्गदर्शन केल्याचेही दिसून आले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे