शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोपे जाळणाऱ्याची माहिती द्या, अन् ५० हजारांचे बक्षीस मिळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:51 IST

मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीनंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसैनिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

ठाणे : मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीनंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसैनिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रोपवनास आग लावणा-या समाजकंटकांची माहिती देणा-याला वनविभागाने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाºया व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व इतर स्वयंसेवी संस्था तसेच लोकसहभागातून दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रोपलागवड केली आहे. या रोपांचे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी वनविभाग आणि वृक्षलागवड मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांकडे होती. या रोपवनाला समाजकंटकांनी आग लावून पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर रोपवनास आग लावणाºया संमाजकंटकांविषयी माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाणार असून त्याला ५० हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे ठाणे वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, जिल्ह्यातील बहुतेक रोपवनांना उन्हाळ्यामध्ये (डिसेंबर ते मे) पाणी देणे आवश्यक असते. सरकारी यंत्रणेकडे एवढी साधनसामग्री व निधी नसल्यामुळे नागरिक, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्थांनी आपल्या परिसरातील रोपांना पाणी देण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावी, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.२४ तास हेल्पलाइनवृक्षांची जाळपोळ करणाºया समाजकंटकांची माहिती देण्यासाठी वनविभागाने १९२६ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. त्याचबरोबर ०२२-२५४४५४५९, २५४४२११९ या दूरध्वनींसह ८१०४९२६३१३ भ्रमणध्वनींवर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे