शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यप्रेमींत गाजला गझलनवाजांचा नकार!

By admin | Updated: February 5, 2017 03:15 IST

साहित्य संमेलन परिसरात ‘कवी कट्टा’अंतर्गत ‘गझल कट्टा’ही झाला. या ‘गझल कट्टा’साठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : साहित्य संमेलन परिसरात ‘कवी कट्टा’अंतर्गत ‘गझल कट्टा’ही झाला. या ‘गझल कट्टा’साठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे यांना निमंत्रण पाठवले होते. मात्र, त्यांनी दिलेला ‘नकार’ साहित्यरसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर हे पत्र फिरल्याने गझलचा सन्मान राखत नसल्याची चर्चा संमेलनात धुमसत होती.भीमराव पांचाळे यांनी निमंत्रण पाठवल्याबद्दल आभार व्यक्त करत, गझल नावाची अनमोल काव्यविधा मराठी भाषेत रुजवून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या कविवर्य सुरेश भटा यांच्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ कायम दूरच राहिले. शिवाय, ‘मराठी कवितेवर गझलचे आक्रमण’ असे बोल ऐकावे लागले. आता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून दूर, कोपऱ्यात कुठेतरी ‘गझल कट्टा’ नावाचे स्वतंत्र व्यासपीठ (?) आणि तिथे मराठी गझलला मानाचे स्थान..., असे लिहून ‘क्या बात’ म्हणत उपरोधिक टोलाही हाणला आहे. (प्रतिनिधी)