शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

ठाणे : उल्हासनगरमध्ये बिनधोकपणे सुरू असलेल्या कल्याण मटका या जुगार अड्ड्यावर ठाणे खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा मारून शब्बीर ...

ठाणे : उल्हासनगरमध्ये बिनधोकपणे सुरू असलेल्या कल्याण मटका या जुगार अड्ड्यावर ठाणे खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा मारून शब्बीर शेख याच्यासह सहा जणांना अटक केली. या वेळी तीन हजार सहाशे रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उल्हासनगर क्रमांक ५ मधील जय जनता कॉलनी, मेट्रो बारमागे असलेल्या मोकळ्या परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश कदम यांच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी छापा मारला. त्या वेळी अड्डा चालविणाऱ्या शब्बीर याच्यासह जुगार खेळणारे लालू भांगरे (४९), कैलाश वाधवानी (४९), दिनेश वाधवा (२४), मनोज वाघारी (३५), चेतन कोळेकर (२६) आदी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराची सामग्री आणि साडेतीन हजारांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.