शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फीवाढीप्रश्नी भाजपाही मैदानात

By admin | Updated: April 27, 2017 23:54 IST

बदलापूरमधील खाजगी शाळांमधील मनमानी फी आकारणीच्या मुद्यावर मनसेने आक्र मक पवित्रा घेतल्यानंतर आता भाजपाही

बदलापूर : बदलापूरमधील खाजगी शाळांमधील मनमानी फी आकारणीच्या मुद्यावर मनसेने आक्र मक पवित्रा घेतल्यानंतर आता भाजपाही याच प्रश्नावर मैदानात उतरली आहे. भाजपा गटनेते व नगरसेवकांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फी वाढ करणाऱ्या बदलापूरमधील खाजगी शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कार्मेल शाळेत इमारत बांधण्यासाठी पाच हजार देण्याची सक्ती होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन मनसेने शाळेत जाऊन याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाकडून चर्चेस नकार मिळाल्याने मनसेने आक्र मक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने चर्चा झाली. या चर्चेत शाळा व्यवस्थापनाकडून इमारतीच्या निधीसाठी कोणतीही सक्ती करणार नसल्याचे मान्य करण्यात आले. यापुढे अशी सक्ती झाल्यास पालकांनी मनसे कार्यालयाशी संपर्कसाधावा, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष उमेश तावडे यांनी केले. दरम्यान, बदलापूर शहर भाजपाच्या वतीने गटनेते राजेंद्र घोरपडे, नगरसेवक किरण बावस्कर व प्रशांत कुलकर्णी यांनी तावडे यांची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फीवाढ करणाऱ्या खाजगी शाळांवर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)