शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमलंग गडावर सहा महिन्यांत फ्युनिक्युलर रेल्वे

By admin | Updated: April 24, 2017 02:16 IST

हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा

डोंबिवली : हिंदू-मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड येथील दीर्घकाळ रखडलेली फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सहा महिन्यांत भाविकांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे त्यांना आता गड चढउतार करावा लागणार नाही.फ्युनिक्युलर रेल्वे सुरू व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत आहेत. डॉ. शिंदे यांनी शनिवारी श्रीमलंगवाडीला भेट देत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी फ्युनिक्युलर रेल्वेचे काम करणारे वसंत जोशी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गटविकास अधिकारी सोनटक्के, अन्य अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.फ्युनिक्युलर रेल्वेचे काम २०१३ पासून रखडले आहे. त्याला गती मिळावी, यासाठी डॉ. शिंदे प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक बैठका झाल्यानंतर आता या कामाला गती मिळाली आहे. ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे जोशी यांनी सांगितले. हा प्रकल्प ८० कोटींचा आहे. त्यातील केवळ १० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिल मिळण्यास दिरंगाई होत असल्याची खंतही या वेळी त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)