शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंटलाइन वर्कर्सची लसीकरण केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:13 IST

५,२०० जणांचे करणार लसीकरण : केडीएमसी आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी घेतली लस

कल्याण : फ्रंटलाईन वर्कर्सने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मंगळवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले की, फ्रंट लाईनच्या पाच हजार २०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना लस दिली जाणार आहे.लस उपलब्ध होताच महापालिकेने चार केंद्रांतून सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांच्या लसीकरणास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यातील जवळपास ९८ टक्के लसीकरण झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईनवरील कर्मचारी आणि अधिकारी वर्गासह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली.  पाेलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले की, कोरोनाची लस मी घेतली आहे. आमच्या खात्यातील सगळे पोलीस आणि अधिकारी लस घेणार आहेत. सगळ्यांनी स्वत:हून पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस