शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्याच्या निषेधार्थ व्यापा-यांचा मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:23 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.

अंबरनाथ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला.या मोर्चात व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, सचिव अजित म्हात्रे, गुलाब करंजुले, युसूफ शेख, हितेश कोठारी, सुजाता भोईर आदी व्यापारी सहभागी झाले होते. अंबरनाथ पालिकेच्या नाकावर टिच्चून खड्डे व दोन वर्षात कल्याण- बदलापूर काँक्रीटीकरणाची वाताहत झाली या आशयाच्या दोन बातम्या ‘लोकमत’च्या ‘हॅला ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत व्यापारी संघनटेने पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पालिकेचे अधिकारी दीपक चव्हाण यांना व्यापाºयांनी निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन हा विषय मुख्याधिकाºयांसमोर मांडला जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी मोर्चाला दिले.स्टेशन रोड, रेल्वे उड्डाणपूलावर खड्डे पडले आहे. त्याचबरोबर शिवमंदिर रस्ता, वडवली रस्ता या ठिकाणी खड्डे पडले आहेत.रस्त्यांची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी, खड्डे बुजवण्यात यावेत या मागण्या व्यापाºयांकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील दुकानासमोर बेकायदा रिक्षातळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकाला दुकानात येण्यासाठी अडचणी होत आहे. त्यामुळे दुकानदारांना नुकसान सहन करावे लागत आहेत. बेकायदा रिक्षातळ हटवण्यात यावेत या मागणीचाही उच्चार करण्यात आला.