शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात करा फ्री पार्किंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:43 IST

ठाणे रेल्वे स्थानकातील तळ मजल्यावर सुरू झालेली पार्र्किं ग सुविधा गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी येथे मोटारसायकल पार्क करणा-यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणीही विनाकारण पैसे घेऊ नये, यासाठी तेथे सध्या फ्री पार्र्किं ग सुरू केली आहे.

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील तळ मजल्यावर सुरू झालेली पार्र्किं ग सुविधा गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी येथे मोटारसायकल पार्क करणा-यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणीही विनाकारण पैसे घेऊ नये, यासाठी तेथे सध्या फ्री पार्र्किं ग सुरू केली आहे. वाहन पार्क करा, पण आपल्या जबाबदारीवर, असे खडूने नोंदवण्यात आले आहे.वाढत्या वाहनांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे, कोपरी पूर्वेकडील पार्र्किं गच्या कोटेशन्स पद्धतीने अर्धवट इमारतीच्या तळ मजल्यावर पार्र्किं गची व्यवस्था जून महिन्यात सुरू केली. तीन महिन्यांसाठी कोटेशन्स पद्धतीने वाहन पार्किंगचा ठेका दिला होता. तो गुरुवारी मध्यरात्री संपला. मात्र, अद्यापही दुसरा ठेकेदार न मिळाल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच कोणी या संधीचा फायदा घेऊन दादागिरी करून तेथे विनाकारण पैसे उकळण्याची भीती लक्षात घेऊन ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने येथे असा बोर्ड लावला आहे.पैसे घेणा-यांवर कारवाईवाहन पार्किंगच्या नावाखाली कोणी पैसे घेऊ नये, यासाठी सध्या पार्र्किं ग फ्री केले आहे. तसेच पार्र्किं ग करण्यासाठी पैसे घेत असल्यास नागरिकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयात तक्रार करावी. पैसे घेणाºया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करता येईल. असे ठाणे रेल्वे प्रबंधक एस.बी. महीदर यांनी सांगितले.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे