शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विमा रक्कमेवर परस्पर कर्ज काढून व्यवसायिकाची दीड कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:52 IST

भिवंडीत बँक व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी-  बँक व्यवस्थापकाने बँकेत इतर कामासाठी येणाऱ्या बँक ग्राहकाचा विश्वास संपादन करून आपल्या पत्नी विमा प्रतिनिधी असल्याने तिच्या मार्फत भिवंडीतील एका व्यवसायीका कडून विमा ठेव रक्कम स्वीकारून त्या रक्कमेवर परस्पर कर्ज काढून अपहार केल्या प्रकरणी बँक व्यवस्थापक व विमा अधिकारी यांच्या विरोधात शनिवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

भिवंडी येथील व्यवसायिक नरसय्या राजेय्या गाजुला ( वय ५८ ) यांचे कामानिमित्त सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बि.के.सी. शाखा, मुंबई चे अधिकारी बाळकृष्ण अय्यर यांच्या संपर्कात आले असता त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत आपली पत्नी विमा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांच्या कडून एक रक्कमी विमा गुंतवणूक म्हणून ९९ लाख ९९ हजार ७७८ रुपये स्वीकारले .परंतु त्यांना पॉलिसीचे मूळ प्रत न देता कव्हर नोट दिली. त्यानंतर बँक कर्मचारी बाळकृष्ण अय्यर व समीर दास व अन्य विमा अधिकारी यांनी आपापसात संगनमत करून विमा धारकाने कोणतीही मागणी केली नसतानाही परस्पर विमा पॉलिसी वर कर्ज प्रकरण तयार करून त्यावर खोट्या सह्या करून कर्ज काढून पैशांचा अपहार केला. त्यानंतर मूळ रक्कमे सह व्याज बोनस अशी एकूण १ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये न देता फसवणूक केली .या प्रकरणी नरसय्या गाजूल यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखे कडे तक्रार केल्या नंतर त्याची चौकशी करून बँक अधिकारी व विमा अधिकारी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . मात्र आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी