शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूविरोधी प्रचार करण्यासाठी ठाण्यातील चार तरुण करणार ठाणे ते मलेशिया रोड वे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:12 IST

ठाणे येथे राहणाऱ्या चार तरुणांनी क्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (६५०० कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे.

ठळक मुद्देक्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवासचारचाकी वाहनाने रोड वे प्रवासरविंद्र अस्लेकर, सुनिल मोदगी, सुनिल शिंदे आणि शंतनू खेडकर करणार हा प्रवास

ठाणे: ‘क्वीट टोबॅको’ हा संदेश देण्यासाठी ठाण्यातील चार तरुण ठाणे ते मलेशिया असा स्वत:च्या चारचाकी वाहनाने रोड वेने प्रवास करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या ६५०० किमी प्रवासास आज सायं. ५ वा. ठाण्यातील कॅडबरी नाका येथून सुरूवात होणार आहे. रविंद्र अस्लेकर, सुनिल मोदगी, सुनिल शिंदे आणि शंतनू खेडकर अशी या चार तरुणांची नावे आहे.        क्विट टोबॅको हा संदेश भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचविणे असा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या चार जणांपैकी रविंद्र अस्लेकर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झाले आहेत. त्यांना तंबाखू सेवनामुळे हा आजार झाला होता, त्यांना या व्यसनाने मृत्युच्या दारात नेले होते. परंतू आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर रविंद्र हे या आजारातून बाहेर पडले आहे आणि या मोहिमेत तंबाखूविरोधीचा प्रचार इतर तीन जणांच्या सहभागाने ते करणार आहेत. ठाणे ते मलेशिया प्रवासाचा उद्देश फक्त प्रवास नसून तर क्विट टोबॅको हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविणे या उद्देशाने ही मोहिम या तरुणांनी आखली आहे.मिळालेले नविन आयुष्य निर्व्यसनी राहून आनंदाने घालवण्याचा मानस रविंद्र यांनी व्यक्त केला आहे. आपल्यावर आलेले संकट अजून कोणावर येऊ नये म्हणून तंबाखुविरोधी प्रचार करण्यासाठी एक दीर्घ प्रवास करायचा निश्चय त्यांनी केला आहे. हे तरुण ठाणे येथून आपल्या प्रवासास सुरु वात करु न महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि मणिपूर अशी राज्ये फिरून मणिपूर मार्गे — म्यानमार — थायलंड —मलेशिया असा प्रवास स्वत:च्या गाडीने करु न नो टोबॅकोसाठी जास्तीतजास्त प्रसार करण्याचे या चौघांनी ठरविले आहे. या चारही तरुणांना या मोहिमेसाठी ठाण्यातील विविध मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेInternationalआंतरराष्ट्रीयcarकार