ठाणे : ठाणे जिल्हा परिषद (झेडपी) निवडणूक कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती देऊन त्या आठ गटांनाही सहभागी करून घेण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडणार आहे.जिल्हा विभाजनानंतर जानेवारीत झेडपीची निवडणूक पार पडली. मात्र, तिच्यावर नगरपालिका स्थापनेच्या मुद्यावरून सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला होता. त्यावेळी झेपडीचे आठ गट आणि पंचायत समितीचे १० गणांमध्ये निवडणूक झाली होती.
ठाणे झेडपी निवडणुकीला चार आठवड्यांची स्थगिती
By admin | Updated: September 3, 2015 02:45 IST