शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तलावातून काढला चार टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:59 IST

ठाणे युनायटेड : तरूणांच्या सहभागातून केले श्रमदान, तलाव केला स्वच्छ

ठाणे : तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे ठाणे महापालिकेने पावले उचलली असताना दुसरीकडे शहरातील तरुणांनीसुद्धा आता तलाव स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानुसार, बुधवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कासारवडवली येथील तलावाचे संवर्धन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. विहंग सरनाईक यांच्या ठाणे युनायटेड या संस्थेच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिक, तरुणांच्या सहभागाने कासारवडवली तलाव श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला. या तलावातून चार टन कचरा यावेळी काढण्यात आला. यापुढे दररविवारी तलाव स्वच्छता मोहीम सुरू ठेवणार असल्याचे सरनाईक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.कासारवडवली येथील तलावाची स्थिती चांगली व्हावी, या तलावाचे संवर्धन व्हावे म्हणून सरोवरम ही तलावसंवर्धन मोहीम राबवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला बीच वॉरियर्स या तरु णांच्या ग्रुपने पाठिंबा दिला. अडीचशेहून अधिक लोक या तलाव स्वच्छता मोहिमेत बुधवारी सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १० यावेळेत तरु णांनी श्रमदान सुरू केले. या तलावात सर्वात जास्त प्लास्टिक मिळून आले. पूजेसाठी वापरली जाणारी मडकी, पूजेचे साहित्य, विसर्जि कोणतीही मशिनरी न वापरता श्रमदान करून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी या मोहिमेचे आयोजक विहंग सरनाईक यांनी सांगितले की, ठाण्याची ओळख तलावाचे शहर ही असून ती कायम राहिली पाहिजे. तलाव चांगले ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे, ही पालिकेप्रमाणे शहरातील लोकांची, शहरातील नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. यापुढे या तलावाची स्वच्छता दरआठवड्याला करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त केलेल्या मूर्ती एकत्र करण्यात आल्या. पालिकेचे १२ सफाई कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले होते. या दोन तासांच्या श्रमदान मोहिमेतून चार टनहून अधिक कचरा गोळा करण्यात आला.