शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची कातडी विकणाऱ्यां चौघांना ठाणेच्या येऊर वनाधिकाऱ्यांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:04 IST

वनाधिका-यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा रोहा येथून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाव्दारे येथील येऊन जंगलाच्या प्रवेशव्दारावर आले होते.

ठळक मुद्देबिबट्याची कातडीसुमारे वीस लाख रूपये किंमतचौघाना येऊर जंगलाच्या प्रवेशव्दारावर साफळा रचून अटक

ठाणे : सुमारे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघाना येऊर जंगलाच्या प्रवेशव्दारावर वन अधिका-यांनी साफळा रचून बुधवारी रात्री अटक केली. वन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.वनाधिका-यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा रोहा येथून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाव्दारे येथील येऊन जंगलाच्या प्रवेशव्दारावर आले होते. पण गोपनीय माहितीच्या आधारे आधीच साफळा रचून ठेवलेल्या वनाधिका-यांनी वाहनासह आरोपी बशीर पठण , जावीद पठाण हे दोन्ही तळा, रायगड येथील रहिवाशी आहेत. तर किरण राऊत (रा. निवी), मधुकर कंक (भुवनेश्वर) हे दोन्ही रोहा तालुक्यातील आहेत. या चौघा आरोपींच्या वाहनातून बिब्याची कातडी वनाधिका-यांनी शिताफीने हस्तगत करून त्यांना रंगे हात पकडले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेल्या या बिबट्याचे कातडे तळा ता. रोहा येथून आणल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले. या आरोपींकडून अन्यही माहिती मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन वन अधिका-यांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या गुन्ह्यातील अधिक तपास बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्याकडून केला जात आहे. या तपासात येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्यासह परिमंडळ वन अधिकरी सुजय कोळी, विकास कदम, संजय साबळे, अमित राणे, जितेंद्र देशमुख, रमाकांत मोरे, शेखर मोरे सुशिल रॉय भगवान भगत आदी वनरक्षकांचा समावेश आहे............. 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग