शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नाका कामगारांवर पोट भरण्याची पंचायत, माजी महापौर शिंदे यांनी केले रेशन साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:29 IST

घोडबंदर भागात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाका कामगारांसाठी रेशन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचे वाटपही अतिशय सोशल डिस्टेंट ठेवून करण्यात आले. तर या निमित्ताने महापालिका नगरसेवकांचे मानधन या आजारासाठी देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे : राज्यात कोरोनाच्या रु ग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी घराबाहेर न पडता अधिक सतर्कता बाळगली पाहिजे. कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असून संक्र मण होऊ नये म्हणून घरीच बसा असा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गरीब लोकांचा रोजगार धोक्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारावर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांच्याकडे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मदतीचा हात पुढे करत, माणुसकी म्हणून त्यांना हातभार लावला आहे.             ठाण्यातील मानपाडा परिसरात अनेक नाका कामगार राहतात त्यांची रोजीरोटी गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिंदे यांनी नाका कामगारांना पुढील काही दिवसाचा पुरेल इतके राशन वाटप केले आहे. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, पीठ आणि साखर यांचा समावेश आहे. नाका कामगारांनी रेशनचे वाटप झाल्याने समाधान व्यक्त केल आहे. तर आमदार खासदार यांच्या मानधन आणि वेतन ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपूर्द केले आहे त्या नुसार पालिका नगरसेवकांचे देखील मानधन दयावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या