शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष जे.के. ढोके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 14:12 IST

शांतीनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

उल्हासनगर : रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक जे के ढोके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे. शांतीनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह रिपाई पदाधिकारी, कार्यकर्ते आदीजन उपस्थित होते. 

भारतिय दलित पॅंथर पासुन आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले जे.के. ढोके हे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक राहिले असून ते पक्षाचे अध्यक्ष असताना महापालिकेचे महापौर पद पक्षाकडे आले होते. सन-२००६ नगरसेवक पदी निवडुन आले होते. त्यांनी पक्ष सर्वसामान्य मध्ये पक्ष राबविण्याचे प्रयत्न केले. अंत्यसंस्कार यात्रेत माजी आमदार पप्पू कलानी, माजी नगरसेवक नाना पवार, बी.बी.मोरे, महादेव सोनवणे, भारीपचे नेते सारंग थोरात, माजी नगरसेवक राजु सोनवणे, प्रमोद टाले, प्रल्हाद गायकवाड, शांताराम निकम, अरुण कांबळे, भारीपचे शहरजिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे, समाजसेवक शिवाजी रगडे, मनोहर तायडे, एस.एस.ससाणे, गंगाधर मोहोड, प्रल्हाद गायकवाड, दिवाकर खळे, गौतम ढोके,यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी सामिल झाले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर