शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनमुळे उड्डाणपूल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:36 IST

विटावा-ठाणे खाडीपुलावरून जुंपली : शिवसेना, राष्टÑवादीत श्रेयवाद

ठाणे : कळवा, खारेगाव येथील वाहतूककोंडीवर उतारा म्हणून विटावा ते ठाणे खाडीपुलाला निधी देण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली. आयुक्त आर.ए. राजीव यांनी शुक्र वारी झालेल्या बैठकीत त्याचा ५० टक्के खर्च उचलण्यास होकार दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. उर्वरित ५० टक्के निधी ठाणे महापालिका खर्च करणार आहे. परंतु, या कामावरून शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी असा सामना रंगला असून त्याची मागणीच मुळात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा दावा करून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी कुणी श्रेय घेऊ नये, असेही सुनावले.

ठाण्याशी संबंधित विविध प्रकल्पांसंदर्भात शिंदे यांनी एमएमआरडीएत राजीव यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरअभियंता अनिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंब्रा बायपास येथील वाय जंक्शन, शीळफाटा आणि कल्याणफाटा येथील उड्डाणपुलांची कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर, वाय जंक्शन येथील कामाला सुरु वात झाली आहे. परंतु, बुलेट ट्रेनमुळे शीळफाटा आणि कल्याणफाटा येथील उड्डाणपुलांचे आरेखन बदलावे लागणार आहे. कारण, बुलेट ट्रेनच्या मार्गावरून उड्डाणपूल नेणे अव्यवहार्य असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी अंडरपासच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत असल्याचे राजीव यांनी सांगितले. त्यावर, या अंडरपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून एमएमआरडीएला पाठवण्याची सूचना महापालिकेला शिंदे यांनी केली.कामे पूर्ण होताना श्रेय लाटू नकाच्विटावा-ठाणे रेल्वेला समांतर खाडीपूल, मुंब्रा अग्निशमन केंद्र ते काटईनाका डीपी रोड, कल्याण फाटा-शीळफाटा-वाय जंक्शन येथील उड्डाणपूल आदीवर चर्चा झाली. नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कळव्याला अनावश्यक वळसा घालावा लागतो. यामुळे येथे कोंडी होते.च्उतारा म्हणून विटावा ते ठाणे स्थानक अशा रेल्वेला समांतर खाडीपुलाची मागणी केल्याचा दावा शिंदे यांनी केला. आत्माराम पाटील चौक ते कळवा आणि विटावा खाडीवरील समांतर खाडीपूल यासाठी आ. जितेंद्र्र आव्हाड यांनीच विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे आता याचे श्रेय कोणी घेऊ नये.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे