शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

फुलांच्या दरांची गुढी!

By admin | Updated: April 8, 2016 01:41 IST

पाणीटंचाईचा फटका फुलांच्या उत्पादनाला बसल्याने यंदा पाडव्यानिमित्त फुलांची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी, फुलांचे दर दुपटीतिपटीने वाढले आहेत.

ठाणे : पाणीटंचाईचा फटका फुलांच्या उत्पादनाला बसल्याने यंदा पाडव्यानिमित्त फुलांची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी, फुलांचे दर दुपटीतिपटीने वाढले आहेत. त्यामुळे बाजारात फुलांना फारसा उठाव नसल्याचे विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाणीटंचाईमुळे यंदा फुलांची आवक घटली आहे. पाडव्याला आवक तिप्पटचौपट होते. यंदा मात्र चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसले. वाढत्या दरामुळे गिऱ्हाईकांचे फुले खरेदीचे प्रमाणही निम्म्यावर आल्याचे विक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. परिणामी, झेंडूच्या दराने शतक पार केले. दोन दिवसांपूर्वी मोगऱ्याचे गजरे १० रुपयांना तीन याप्रमाणे मिळत होते. परंतु, आता १५ रुपयांना एक या भावावर गेले. १५ रुपयांना एक मिळणारी गुलछडीची वेणी ५० रुपयांवर गेली. (प्रतिनिधी)>फुलांची नावेआताचे दरआधीचे दरपिवळा झेंडू६० रु. किलो१६ - १८ रु. किलोकलकत्ता झेंडू६० ते ७० रु. किलो१५ - २० रु. किलोबिजलीची फुले८० रु. किलो४० रु. किलोअष्टर१०० रु. किलो५० - ६० रु. किलोकेशरी गोंडा५० रु. किलो२० रु. किलोलाल कापडी१०० रु. किलो३० रु. किलोगुलाब८० रु. डझन२० रु. डझनमोगरा५०० रु. किलो२०० - २५० रु. किलोतुळशीचे बंडल२० रु.१० रुदूर्वा बंडल५ रु.२ रुकडुनिंब५ - १० रु. जुडी२ रु. जुडीगुलछडी२५० रु. किलो८० - १०० रु. किलो