शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

बनाव करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:10 IST

अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करून एका खासगी क्लासेसमध्ये येऊन छापा टाकण्याचा बनाव करणाºया पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठाणे : अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करून एका खासगी क्लासेसमध्ये येऊन छापा टाकण्याचा बनाव करणाºया पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.ठाण्याच्या तीन पेट्रोलपंप येथील बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेणाºया क्लासेसमध्ये २८ एप्रिल रोजी दुपारी पाच जणांच्या टोळीने शिरकाव केला. कारमध्ये वरिष्ठ अधिकारी असून क्लासची संपूर्ण तपासणी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला काही रक्कमही द्यावी लागेल, असाही दावा त्यंनी क्लासेसचे मुख्य प्राध्यापक अलवेन जेविन परेझ यांच्याकडे केला. दुपारी ४.३० पर्यंत या टोळीचे नाटक सुरू होते. प्रा. अलवेन यांच्या मदतीला क्लासेसचे इतर कर्मचारी आल्यानंतर मात्र या टोळीने काढता पाय घेतला. नंतर, त्यांनी ठाण्याच्या एसीबीच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर असे कोणतेही अधिकारी छापा टाकण्यासाठी गेलेच नव्हते, अशी माहितीही उघड झाली. याप्रकरणी त्यांनी २ मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.