शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मच्छीमारी बंद

By admin | Updated: June 1, 2017 04:41 IST

: राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा आदेश जारी केला आहे. त्या पाशर््वभूमीवर मच्छीमारांनी

अनिरु द्ध पाटील / लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा आदेश जारी केला आहे. त्या पाशर््वभूमीवर मच्छीमारांनी किनाऱ्यावर होड्या नांगरल्या आहेत. त्यामुळे माशांची आवक घटून भाव गगनाला भिडणार असल्याने जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खवयांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये या वर्षी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या सागरीक्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. तिचा भंग करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. शिवाय बंदी कालावधीत मासेमारी करतांना नौकेला अपघात घडल्यास शासकीय मदत वा पुनर्वसनाकरिता नुकसान भरपाई दिली जाणार नाही. या वेळी मच्छीमाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही पद्धतीचे अर्थसाह्य दिले जाणार नाही. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या संस्थांच्या सदस्यांचे राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेखाली पुरस्कृत केलेले अर्ज अर्थसाह्यासाठी शिफारस केले जाणार नाहीत. शिवाय कोणत्याही अर्थसाह्य योजनांच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवले जाईल. अशा नौकांच्या मालकांविरुद्ध कारवाई केली जाईल. ही माहिती मागविणारे अर्ज सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडून मच्छीमार सोसायट्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान माशांचा प्रजनन कालावधी, शिवाय जोराचा पाऊस आणि प्रचंड उधाण तसेच वादळ यामुळे अशा नौकांना अपघात घडण्याची दाट शक्यता असते. त्या पाशर््वभूमीवर डहाणू तालुक्याच्या ३५ किमी आणि तलासरी तालुक्यातील चार किमी लांबीच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांनी होड्या नांगरल्या आहेत. आगामी दिवसात झावळी, प्लास्टीक व ताडपत्रीच्या साह्याने होड्या शाकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल. शेवटच्या फेरीत सापडलेले मासे येत्या आठवड्यापर्यंतच बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने मच्छीबाजार तेजीत आहे. ‘‘खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आठवडाभर पुरतील इतकेच मासे कोळीणींकडे उपलब्ध आहेत.’’ - उशाबेन माच्छी, मासेविक्र ेती महिलाझाई मासेमारी केंद्रावरील २५ मोठ्या यांत्रिक नौका आणि १२ नॉटिकलच्या आत मासेमारी करणाऱ्या सुमारे शंभर होड्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत.’’ - सुरेश दवणे, सेक्र ेटरी, झाई मांगेला समाज मच्छिमार सोसायटी