शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणे जि.प. उपाध्यक्षांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; सुरक्षेची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 18:21 IST

जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच  27 जानेवारीला शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, रु ग्णसंख्या वाढू लागताच परीक्षेपूर्वीच 15 मार्चपासून शाळा बंद  केल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : गेल्या दीडनंतर जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या तब्बल 4क्क् शाळा जिल्ह्याभरात सोमवारी सुरू झाल्या. या शाळेच्या पहिल्या दिवशी  हजर होणा:या विद्याथ्र्याचे ठाणो जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती सुभाष पवार, यांनी शाळेच्या वेळेत जाऊन भिवंडीच्या दिवे अंजूर व माणकोली येथील शाळेच्या विद्यांना पुष्प गुच्छ देत त्यांचे स्वागत केले. याशिवाय त्यांच्या पालकांना विद्याथ्र्याच्या सुरक्षेची ग्वाही दिली.

    या विद्यार्थी शाळेत हजर होताच शिक्षकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला. एवढेच नव्हे तर प्रथमच या विद्याथ्र्यांनी ऑनलाईन वर्गाऐवजी थेट वर्गातच गमभनची अक्षरे पाटीवर गिरवत वर्गातील अभ्यासाचा o्रीगणोशा या विद्याथ्र्यानी शिक्षण सभापतींच्या साक्षीने सोमवारी केला. या विद्याथ्र्याना  शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांशीही पवार यांनी सुसंवाद साधला आणि मुलांच्या सुरक्षिततेची हमी दिली. राज्य सरकारच्या आदेशाने ठाणो जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी  शाळांची साफसपाई व्यवस्थीत झाली की नाही, सॅनिटायक्षरची उपलब्धता आदींची पाहणीही पवार यांनी करून पालकांना सुरक्षेची खात्री पटवून दिली.

जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच  27 जानेवारीला शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, रु ग्णसंख्या वाढू लागताच परीक्षेपूर्वीच 15 मार्चपासून शाळा बंद  केल्या होत्या. त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 400 शाळा विद्यार्थी गजबजल्या. या विद्याथ्र्याच्या आरोग्यासह त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांना आवश्यक ती सतर्कता बाळगण्याचे मार्गदर्शनही पवार यांनी या भेटी दरम्यान शिक्षकांना दिले. एखादी अडचण वा विद्यार्थी आजारी असल्याचे आढळताच तत्काळ शिक्षण विभागाच्या अधिका:यांना कळविण्याचे सुचनाही ही पवार यांनी यावेळी दिल्या. या शाळांच्या भेटीं दरम्यान पवार यांच्या सोबत जि.प.चे  माजी सभापती कुंदन पाटील, सदस्य देवेश पाटील, सरपंच आरती पाटील, अरविंद माळी, आकाश म्हात्रे, शिक्षण विभागाचे संतोष कदम आदी उपस्थित होते.