शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

भिवंडी : भिवंडी शहराजवळील खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाउंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग ...

भिवंडी : भिवंडी शहराजवळील खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाउंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. आग इतकी भयंकर असल्याने आगीच्या ज्वाळांनी सिमेंटचे पत्रे उडाले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीमुळे जवळील गोदामात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे मणी असलेला साठाही जळून खाक झाला आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यांमध्ये काम करणारे तब्बल दहा कामगारांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीचे कारण अजून स्पष्ट नसले तरीही प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा असल्याने त्या रसायनांनी पेट घेतल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले होते. तीन तासांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. खोणी भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मणी बनविण्याचे कारखाने आहेत; परंतु त्यांच्याकडे अग्निसुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने या आगीत इतरांचेही नुकसान होत असून, होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

------------------------

फोटो ओळ :

भिवंडीजवळील प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्याला लागलेली आग.

१० भिवंडी फायर नावाने फोटो