शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रातून ऑईल चोरी करताना लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मरला मंगळवारी रात्री चाेरटे ऑईलची चोरी ...

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मरला मंगळवारी रात्री चाेरटे ऑईलची चोरी करीत असताना मोठी आग लागली. एमआयडीसी अग्निशमन दलाने काही वेळातच ती आटोक्यात आणून परिस्थिती नियंत्रणात आणली.

आनंदनगर एमआयडीसी परिसरात क्रेमॉइन्ट नावाची कंपनी असून तिच्या बाजूला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. त्याला रात्री ११.३०च्या सुमारास अचानक मोठी आग लागली. सोबतच एक स्फोटसुद्धा झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग पूर्णपणे आटोक्यात आणून परिस्थिती नियंत्रणात आणली. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता, ती ऑईल चोरताना लागल्याची धक्कादायक बाब समोर आली. ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला ऑईल चोरण्यासाठी प्लास्टिकचे पाईप बसवण्यात आले होते. तसेच ट्रान्सफॉर्मरपासून काही अंतरापर्यंत काही प्लास्टिकचे पाईप टाकून त्याद्वारे ही चोरी केली जात असल्याचे समोर आले. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी ऑईल चोरी करणारे चोरटे ट्रान्सफॉर्मर जवळच उभे होते. मात्र, आग लागताच ते तिथून पळून गेले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

----------------------------------------------