शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आयुक्तालय क्षेत्रात ३५,५०१ बाप्पांना साश्रुनयनाने निरोप; चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:49 IST

५७९ सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन

ठाणे : गेल्या १० दिवसांपासून घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध विसर्जनघाटांवर गणेशभक्तांनी गुरुवारी साश्रुनयनाने निरोप दिला. शहर पोलीस आयुक्तालयात अनंत चतुर्दशीला ७५९ सार्वजनिक आणि ३४ हजार ७४२ घरगुती बाप्पांचे विधिवत विसर्जन केले. यावेळी राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणाऱ्या ठाणे महापालिके तर्फे निर्माण केलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेंतर्गत दहाव्या दिवशी सहा हजार १९० गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

विसर्जनादरम्यान वरुणराजा बरसत असतानाही शहरातील विविध विसर्जन घाटांवर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. यावेळी लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या ठाण्यातील हिंदू जनजागृती मित्र मंडळ आणि ठाणे रेल्वेस्टेशन परिसरातील जगदंबा मित्र मंडळाने मिरवणूक काढून आपल्या बाप्पाला निरोप दिला.

विसर्जनासाठी गणेश मंडळांकडून काढण्यात येणाºया मिरवणुका लक्षात घेऊन पोलिसांनी कंबर कसली होती. विसर्जनघाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला होता. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी नाक्यानाक्यांवर पोलीस तैनात केले होते. त्यानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विसर्जन घाटांवर ३५ हजार ५०१ बाप्पांना साश्रुनयनाने निरोप दिला.एक दिवस उशिराने बाप्पांना निरोपमुंब्रा : येथील अग्निशमन केंद्रामधील बाप्पांना परंपरेप्रमाणे यावर्षीही एक दिवस उशिरा म्हणजे बाराव्या दिवशी निरोप देण्यात आला. येथील मूर्तीचे मुंब्रेश्वर महादेव मंदिराजवळील तलावात शुक्र वारी विसर्जन करण्यात आले. अग्निशमन कर्मचारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर कर्तव्य बजावत असतात. यामुळे मूर्तीचे एक दिवस उशिरा विसर्जन करण्यात आले.