शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवांमुळे क्रीडासंकुलास अवकळा, मनसेची महापालिकेवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:38 IST

मनसेची महापालिकेवर टीका : ‘अस्वच्छता की ओर एक कदम’चे केले टिष्ट्वट

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलाला विविध महोत्सवांमुळे अवकळा आली आहे. अस्वच्छतेमुळे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. याकडे लक्ष वेधत महापालिकेने ‘अस्वच्छता की ओर एक कदम’ हे नवे घोषवाक्य तयार करावे, असे टिष्ट्वट करत मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

कदम हे शुक्रवारी क्रीडासंकुलामध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर त्यांना कचरा, अस्वच्छता दिसली. तसेच महोत्सव पार पडल्यानंतर कचरा जाळण्यात आल्यामुळे परिसरातील तीनचार झाडेही जळल्याचे कदम यांनी नमूद केले आहे. महोत्सवाला मैदान दिल्यानंतर तेथे स्वच्छता राखणे ही महापालिका, संबंधित संस्थेची जबाबदारी असते. याबाबत सातत्याने लक्ष वेधूनही फरक पडत नसल्यामुळे महापालिकेने आता ‘अस्वच्छता की ओर एक कदम’ असे घोषवाक्य तयार करावे, अशी उपरोधिक सूचना त्यांनी केली आहे. महापालिकेवर अशी टीका करणे नागरिक म्हणून पटत नसले, तरी तसे केल्याशिवाय स्वच्छता विभागाच्या यंत्रणेत फरकही पडत नसल्याचे ते म्हणाले.एकापाठोपाठ एक कार्यक्रम मैदानात होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अस्वच्छता झाली होती. लगेच स्वच्छता करण्यासाठी आम्ही सगळे मैदानात आलो आहोत.- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली