शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील २६ ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती

By admin | Updated: June 1, 2017 05:02 IST

ठाणे महापालिकेने डोंगराळ भागात राहणाऱ्या परिसरांचे सर्वेक्षण केले असून १४ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यात २६ जागांमध्ये

ठाणे : ठाणे महापालिकेने डोंगराळ भागात राहणाऱ्या परिसरांचे सर्वेक्षण केले असून १४ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यात २६ जागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी येथील रहिवाशांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना होऊ नये, म्हणून सतर्कता दाखवून पालिका हद्दीतील भूस्खलन भागांतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, त्यानंतरही हे रहिवासी जीव धोक्यात घालून नाइलाजास्तव राहत आहेत. ठाण्याच्या मुंब्रा, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सारखे परिसर संवेदनशील आहेत. भूस्खलन होण्याची ठिकाणे : संतोषनगर, पाटीलनगर, डक्टलाइन, रेल्वे कॉलनी, सेंट उलाई स्कूल, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रूपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केणीनगर, कैलासनगर, पातलीपाडा, सैनिकनगर, डोंगरीपाडा, कशेळीपाडा, गुरुदेव आश्रम आणि उपवन.१४ ठिकाणी पाणी साचणार उंचसखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. यात देवनायर सोसायटी, वंदना सिनेमा, गजानन चौक, गडकरी चौक, देवधर अस्पताल, जिजामाता मार्केट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृंदावन, श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक, घोडबंदर रोड, विटावा सब वे आणि दिवागाव.